Ganpati Darshan

14th September 2026

घरगुती गणपती दर्शन

श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाचे आशीर्वाद घेतले. सर्वांना सुख-समृद्धी आणि समाधान लाभो, अशी प्रार्थना बाप्पाचरणी केली.